बांधकाम कामगारांसाठी मोफत भांडी योजना पुन्हा सुरू, असा करा अर्ज! Bandhakam kamgar from start
Bandhakam kamgar from start महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. राज्य शासनाच्या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने, नोंदणीकृत कामगारांसाठी घरगुती भांडी वाटप योजना पुन्हा एकदा सुरू केली आहे. या योजनेमुळे बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगार कुटुंबांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे. आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी लांब रांगा लावण्याची किंवा कार्यालयाचे उंबरठे झिजवण्याची गरज … Read more