About Us

सध्याच्या या इंटरनेटच्या जगामध्ये सरकारी योजनांची माहिती तर खूप उपलब्ध आहे. परंतु अचूक शब्दात आणि कमीत कमी शब्दांमध्ये सरकारी योजनांची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही sarvodayattcollege ची निर्मिती केलेली आहे.

sarvodayattcollege काय आहे?

नमस्कार मित्रांनो, sarvodayattcollege या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला  सरकारी योजना | महिला योजना | सरकारी नोकरी | शेतकरी योजना | शासकिय निर्णय अशी माहिती तसेच,

दैनंदिन बातम्या, राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या सर्व सरकारी योजना, सरकारी अपडेट्स याविषयी सर्व माहिती आपल्यापर्यंत पोहोचवणं हा आमचा मुख्य हेतू आहे.

मी योगेश मुळे सर्वोदय कॉलेज या वेबसाईटवर तुमचं सर्वांचं स्वागत वेबसाईटचे नाव पाहता तुम्हाला प्रश्न पडला असेल परंतु सर्वोदय कॉलेज डॉट कॉम या वेबसाईटचा कोणतीही संस्था कोणतीही कॉलेज तसेच इतर कोणत्याही सरकारी संस्था आणि कंपन्यांशी संबंधित नाही तर या वेबसाईटवर तुम्हाला महाराष्ट्र तसेच देशभरातील सर्व सरकारी योजनांची माहिती मिळेल असा एक विश्वसनीय प्लॅटफॉर्म आहे.

धन्यवाद!

Email ID: mulesarkar2424@gmail.com