लाडकी बहीण योजना, महिलांसाठी एक मोठी बातमी! अर्जांची पुन्हा तपासणी सुरू Ladki Bahin Application Rejected
Ladki Bahin Application Rejected लाडकी बहीण योजना आता एका नव्या टप्प्यावर पोहोचली आहे. या योजनेत पात्र महिलांनाच लाभ मिळावा, यासाठी सरकार एक मोठी मोहीम राबवत आहे. आतापर्यंतच्या तपासणीत तब्बल २७ लाख महिला अपात्र ठरल्या आहेत आणि आता आणखी २६ लाख ३४ हजार महिलांच्या अर्जांची पुन्हा पडताळणी केली जाणार आहे. यामुळे खऱ्या गरजू महिलांनाच या योजनेचा … Read more