PM किसान योजनेचा २०वा हप्ता: तुमच्या बँक खात्यात ₹२००० लवकरच जमा होणार! PM Kisan Update
PM Kisan Update शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे! भारत सरकारची अत्यंत महत्त्वाची योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) अंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २०वा हप्ता लवकरच जमा होणार आहे. या हप्त्यामध्ये प्रत्येक पात्र शेतकऱ्याला ₹२००० मिळतील. PM Kisan Update शेतकरी रात्रंदिवस शेतात कष्ट करतात, पण निसर्गाच्या लहरीपणापुढे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. … Read more